Mahabhulekh Nakasha 2023: आता तुमच्या जमिनीचा नकाशा पहा मोबाईलवर

Mahabhulekh Nakasha: तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कि तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावाचा संपूर्ण नकाशा Mahabhulekh Nakasha हा ऑनलाईन पाहू शकता तर यासाठी काय करावे लागेल याबद्दलची माहिती आम्ही या ठिकाणी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत पहा.

तर मित्रांनो जसे कि आज या डिजिटल जगामध्ये संपूर्ण गोष्टी या ऑनलाईन आलेल्या आहेत तर महारष्ट्र सरकारने जमिनीविषयीचे बरेचसे काम हे ऑनलाईन आणले आहे. जसे कि पूर्वी आपल्यला जमिनीच्या संबंधित कोणतेही किरकोळ काम जरी असले तरीही तहशील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जावे लागत होते. आणि आपण जसे कि जाणता कि जमिनीच्या कामांमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागत होता कारण जमिनी विषयीच्या सर्वच गोष्टी कागदी होत्या व त्या कर्मचाऱ्यांना स्वतः जाऊन हाताने सापडून आणाव्या लागत होत्या.

यामुळे बराचसा वेळ वाया जात होता व अशा कामामध्ये शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागत होता कारण यामध्ये भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर होत होता.तर या सर्व गोष्टी सुरळीत चालण्यासाठी या गोष्टी ऑनलाईन आणणे खूप आवश्यक होते. यामुळे महारष्ट्र सरकारने जमिनी संबंधित सर्व गोष्टी ऑनलाईन आणण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी Mahabhulekh Nakasha या पोर्टल चे निर्माण करण्यात आले.

तर याच विषयी आपण जाणून घेणार आहोत कि Mahabhulekh Nakasha तुम्ही ऑनलाईन कश्या प्रकारे पाहू शकता तर यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स व्यवस्थित पहा व त्याच सेम फोलो करा.

Mahabhulekh Nakasha तुम्ही ऑनलाईन कश्या प्रकारे पाहू शकता?

सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलवर google क्रोम ओपन करायचा आहे त्यानंतर त्यावर तुम्हाला mahabhunaksha असे लिहून सर्च करायचे आहे. त्यानंतर तुमच्या समोर खाली दाखवल्या प्रमाणे google चे रिझल्ट्स तेतील त्यामध्ये तुम्हाला सर्वात आधी जी लिंक आहे त्यावर क्लिक करायचे आहे.

वरती फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे आपण पहिल्या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल.

  • जसे कि तुम्हाला डाव्या कोपऱ्यावर संपूर्ण पर्याय दिसतील त्यामध्ये तुम्ही चा जिल्हा सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हला तुमचा तालुका सिलेक्ट करायचा आहे . ते झाल्यानंतर तुम्हाला तुमचे गाव निवडायचे आहे.गाव निवडल्या नंतर तुमच्या गावाचा नकाशा ओपन होईल वरती फोटो मध्ये दाखवल्या प्रमाणे.
  • यानंतर जर तुम्हाला हा नकाशा google map सारखा पहायचा असेल तर त्याची सुद्धा सोय महाराष्ट्र सरकारे केलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला फक्त खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे Georeferenced Map यावर क्लिक करायचे आहे. यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक नवीन स्वरुपात तुमच्या गावाचा नकाशा ओपन होईल.

तर हि खरी माहिती तुम्हाला व्यवस्थित Mahabhulekh Nakasha बद्दल देण्याचा हेतू असा आहे कि यामुळे तुम्हाला तुमच्या गावाचा किंवा तुमच्या शेताचा अगदी अचूक नकाशा पाहता यावा तो हि अगदी घरी बसून कोणत्याही कार्यालयात न जाता अगदी तुमच्या मोबाईलवर.

तर नमस्कार शेकरी मित्रांनो आम्हाला आशा आहे कि जी Mahabhulekh Nakasha बद्दल आंम्ही जी माहिती या लेखामध्ये दिलेली आहे ती माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झाला असेल तर आम्ही अहीच महत्वाची व उपयुक्त माहिती मराठीमध्ये खास आमच्या मराठी शेतकरी बांधवांसाठी घेऊन येत आहोत. तर आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.

FAQ

महाराष्ट्राचा ऑनलाईन भूनकाशा कसा पाहावा ?

यासाठी आम्ही आमच्या या लेखामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण व्यवस्थित पहा धन्यवाद.

आपल्या गावाचा नकाशा ऑनलाईन कसा पाहावा ?

तर यासाठी महारष्ट्र सरकारने व संपूर्ण भारतातील राज्याने हि सर्व माहिती ऑनलाईन स्वरुपात दिलेली आहे त्यासाठी तुम्ही हा लेख संपूर्ण पहा.

How to get land map online in Maharashtra?

So for this all this information has been provided online by Maharashtra government and the entire state of India, for that you should see this article in its entirety.

Leave a comment