7 12 utara in marathi online: 7 12 उतारा पहा तुमच्या मोबाईल मध्ये

7 12 utara in marathi online: तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी या लेखामध्ये जाणून घेणार आहोत कि तुम्ही अगदी तुमच्या मोबाईलवर तुमच्या गावाचे संपूर्ण 7 12 utara कश्या प्रकारे ऑनलाईन पाहू शकता तर यासाठी काय करावे लागेल याबद्दलची माहिती आम्ही या ठिकाणी सविस्तरपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण शेवटपर्यंत पहा.

तर मित्रांनो जसे कि आज या डिजिटल जगामध्ये संपूर्ण गोष्टी या ऑनलाईन आलेल्या आहेत तर महारष्ट्र सरकारने जमिनीविषयीचे बरेचसे काम हे ऑनलाईन आणले आहे. जसे कि पूर्वी आपल्यला जमिनीच्या संबंधित कोणतेही किरकोळ काम जरी असले तरीही तहशील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात जावे लागत होते. आणि आपण जसे कि जाणता कि जमिनीच्या कामांमध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांना खूप वेळ लागत होता कारण जमिनी विषयीच्या सर्वच गोष्टी कागदी होत्या व त्या कर्मचाऱ्यांना स्वतः जाऊन हाताने सापडून आणाव्या लागत होत्या.

यामुळे बराचसा वेळ वाया जात होता व अशा कामामध्ये शेतकऱ्याला खूप त्रास सहन करावा लागत होता कारण यामध्ये भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणावर होत होता.तर या सर्व गोष्टी सुरळीत चालण्यासाठी या गोष्टी ऑनलाईन आणणे खूप आवश्यक होते. यामुळे महारष्ट्र सरकारने जमिनी संबंधित सर्व गोष्टी ऑनलाईन आणण्याचा प्रयत्न केला व त्यासाठी Mahabhulekh या पोर्टल चे निर्माण करण्यात आले.

तर Mahabhulekh या पोर्टल वर महारष्ट्र शासनाने तालुक्य नुसार त्यातील प्रत्येक गावाच्या 7 12 utara च्या नोंदी या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात ठेवलेल्या आहेत तर हि माहिती अगदी कोणीही कधी हि आपल्या मोबाईलवर पाहू शकता तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी हा लेख संपूर्ण पहा धन्यवाद.

7 12 utara पहा तुमच्या मोबाईल मध्ये / 7/12 कसा शोधायचा

  • तर तुम्हाला ऑनलाईन 7 12 utara पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये google क्रोम ओपन करायचा आहे. त्यामध्ये Mahabhulekh हे सर्च करायचे आहे. हे केल्यानंतर तुमच्या समोर google चे रिझल्ट येतील त्यामध्ये खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे पहिल्या लिंक वर क्लिक करायचे आहे.

या लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर Mahabhulekh चे प्रमुख पोर्टल ओपन होईल खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे.

या मध्ये दाखवल्या प्रमाणे 7 12 utara पाहण्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग म्हणजेच तुमचा जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या विभागाकडे हस्तांतरित केले जाईल.

  • त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 3 पर्याय दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला ७/१२ , ८अ , मालमत्ता पत्रक या सर्व बाबी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर याठिकाणी तुम्हाला जे पहायचे आहे तो पर्याय निवडा व खाली तुमचा जिल्हा, तुमचा तालुका, व त्यानंतर तुमचे गाव या सर्व गोष्टी निवडून तुम्ही तुमचा 7 12 utara पाहू शकता.
  • खाली शोध पर्यायाद्वारे तुम्ही वेगवेगळ्या पर्यायानुसार तुमचा 7 12 utara पाहू शकता जसे कि गट नंबर टाकून किंवा नाव टाकून देखील तुम्ही तुमचा 7 12 utara पाहू शकता ते हि अगदी तुमच्या मोबाईलवर.
  • हे सर्व टाकून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल व एक कॅपचा भरावा लागेल त्यानंतर तुमचा 7 12 utara तुमच्या मोबाईलवर दिसेल.

टीप-: तुम्ही यावर एक मोबाईल नंबर फक्त ५ वेळा वापरू शकता पण प्रत्येक वेळी वेगवेगळा मोबाईल नंबर तुम्ही टाकू शकता यावर कोणताही otp येत नाही त्यामुळे कोणताही दहा अंकी नंबर याठिकाणी तुम्ही वापरू शकता.

तर मित्रांनो आशा आहे कि आम्ही दिलेली 7 12 utara बद्दलची माहिती तुम्हाला आवडली असेल व यामुळे तुमचा खूप फायदा देखील झला असेल तर आम्ही अशीच महत्वाची व फायदेशीर माहिती मराठीमध्ये घेऊन येत आहोत तर आमच्या या प्रयत्नांना तुमची अशीच साथ राहो धन्यवाद.

How to see for 7 12 in Pune?

तर मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात जर तुम्हाला महाराष्ट्र ऑनलाईन 7 12 utara पहायचे असतील तर mahabhulekh या पोर्टल वर या सर्व सुविधा आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख पहा.

How can I check my Satbara in Maharashtra?

तर मित्रांनो तुम्ही अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात जर तुम्हाला महाराष्ट्र ऑनलाईन 7 12 utara पहायचे असतील तर mahabhulekh या पोर्टल वर या सर्व सुविधा आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी आमचा हा लेख पहा.

Leave a comment