Mahabhulekh 7/12 Utara Online Download सातबारा उतारा
तर नमस्कार मित्रांनो आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत कि Mahabhulekh या पोर्टलवर सुरु असलेल्या Aapli Chawdi, e ferfar, Bhunaksha, Mahabhulekh 7/12, 8अ Property Card अशा सर्व सुविधांचा लाभ आपण कश्या प्रकारे घेऊ शकतो.
तर मित्रांनो या आधी आपल्याला जर कसल्याही प्रकारचे जमिनीचे काम असल्यास आपल्याला तह्शील कार्यालय किंवा तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या आणि यामध्ये खूप वेळ व पैसा खर्च देखील होत होता व जमिनीच्या संबंधातील कोनतेहि व्यवहार हे पूर्वी फाईल मध्ये कागदी स्वरूपात असायचे व व ते नीट सांभाळून ठेवावे लागत होते तसेच त्याची सारखीच जर हाताळणी केल तर ते कागद हरवण्याची शक्यता होती. यामुळे महाराष्ट्र सरकारने या गोष्टींकडे लक्ष देऊन या सर्व गोष्टी ऑनलाईन स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Mahabhulekh महाराष्ट्र भूमी अभिलेख काय आहे
महाराष्ट्र सरकारने जमिनीच्या संबंधित सर्व गोष्टींसाठी mahabhulekh हे पोर्टल सुरु केले आहे. तर यावर तुम्ही Online 7/12 , Aapli Chawdi, E-ferfar, अशा गोष्टी आता ऑनलाईन पाहू शकता. म्हणजेच मुख्यतः महाराष्ट्र सरकारने mahabhulekh 7/12 utara online, 8A, Property Card, Bhu naksha, व Aapli Chawdi हे सर्व अपलोड केलेलं आहेत व ते तुम्ही अगदी कधीही कोठेही पाहू शकता व ते तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये डाऊनलोड सुद्धा करून घेऊ शकता.
हे पण पहा:- Online Bhunaksha ऑनलाईन भू-नक्षा पहा मोबाईल वर.
जमिनीचा 7/12 उतारा बंद होणार जाणून घ्या नक्की काय आहे शासन निर्णय
तर नमस्कार मित्रांनो जसे कि आपल्यला माहिती असेल कि महाराष्ट्र सरकारने जमिनीचा 7/12 उतारा बंद करण्याचे एक नवीन निर्णय घेतला होता. तर त्यामध्ये असे नमूद केले होते कि महाराष्ट्रातील संपूर्ण ठिकाणचे 7/12 बंद केले जाणार नाहीत तर काही ठराविक ठिकाणचे 7/12 Utara बंद केले जाणार आहेत. तर यामध्ये राज्यात लागवडी योग्य जमीन हि वाढत्या शहरी करणामुळे शिल्लक राहिलेली नाही. यामुळे अशा ठिकाणचा 7/12 बंद करण्याचा निर्णय हा राज्यशासनाने घेतलेला आहे.
हे पण पहा:- Aapli Chawdi, E-ferfar फेरफार ची नोटीस स्थिती Online Download
राज्यात ज्या ठिकाणी सिटी सर्वे झालेले आहेत तरी सुद्धा त्या ठिकाणी अजूनही 7/12 उतारे सुरु आहेत अशा ठिकाणचे 7/12 उतारे आता रद्द करण्यात आले आहे. राज्यात काही ठिकाणी आधीच 7/12 चे रुपांतर हे Property Card मध्ये झालेले आहे.
Mahabhulekh 7/12 Utara Online सातबारा उतारा ऑनलाईन कसा पहायचा
online 7/12 uatara पाहण्यासाठी सर्वात आगोदर तुम्हाला mahabhulekh च्या अधिकृत पोर्टल ला भेट द्यावी लागेल https://bhulekh.mahabhumi.gov.in/ हा या पोर्टल चा वेब अड्रेस आहे हा तुम्ही कॉपी करून घेऊ शकता व तुमच्या मोबाईलवर सर्च करा. mahabhulekh हे तुम्हाला 7/12 uatara in marathi online मध्ये उपलब्ध कारून देईल.
दिलेल्या वेब अड्रेस वर गेल्यावर तुमच्या समोर खाली फोटोमध्ये दाखवल्या प्रमाणे एक नवीन पेज ओपन होईल.